: 94 225 94 224
     
 
Home / About Company
 
About Us
Rules
 

वेदिक मराठा वधुवर सुचक केंद्र
उच्चशिक्षित मराठा स्थळांसाठी महाराष्ट्रातील अग्रणी विवाह संस्थाMobile / Whats App : 94 225 94 224
Email : contact@vedicmaratha.com
Website : www.vedicmaratha.com
Working Hours : 11:00 am to 06:00 pm

* केंद्राची प्रमुख वैशिष्टे *

१) फक्त मराठा समाजासाठी. हजारो उच्चशिक्षित स्थळे. महाराष्ट्रातील अग्रणी विवाह संस्था. १००% फ्री, निशुल्क सेवा.

२) केंद्रात फक्त हिंदू-मराठा (९६ कुळी, पाटील, मराठा, देशमुख) समाजातील स्थळांची नोंदणी होते. नावनोंदणी केल्यानंतर सदस्यता कालावधी (validity) हा लग्न जमेपर्यंत आहे.

३) केंद्रात संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच भारताच्या इतर राज्यांतील व परदेशातील मराठा समाजातील मुला-मुलींची नावनोंदणी केली जाते.

४) केंद्राच्या वेबसाईटवर मुला-मुलींचा बायोडाटा फोटोसह देण्यात येतो. वेबसाइट वर Grooms / Brides लिस्ट मध्ये रजिस्ट्रेशन आयडी वर क्लिक केल्यास फोटोसह पूर्ण प्रोफाइल उघडते. त्यामुळे जगात कोठेही मोबाईल किंवा कंप्यूटरवर स्वत:चा किंवा अपेक्षित स्थळांचा बायोडाटा फोटोसह घरबसल्या पाहता येतो.

५) नेमका ऑनलाइन सर्च – वेबसाईटवरील Search Option मधून वय, उंची, शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाचे ठिकाण, राहण्याचे ठिकाण आणि नेमका ID नंबर या सर्वांवरुन फोटोसह स्थळे शोधण्याची सुविधा.

६) रिस्पांस – वेबसाईटवरील Response पेज मधून निवडलेल्या स्थळांना Response पाठवल्यानंतर तुम्हाला त्या स्थळांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स व इतर महत्वाची माहिती ईमेलने लगेच मिळते.

७) माय प्रोफाईल - माय प्रोफाईल - वेबसाईटवरील My Profile Option मधून सभासदांना स्वत:चा पूर्ण बायोडाटा व फोटो पाहता येतो.

८) आपल्या माहितीमध्ये काही बदल करावयाचा असल्यास तुम्ही वेदिक मराठा वर नोंदविलेल्या स्वतःच्या ईमेल आयडी वरून contact@vedicmaratha.com वर मेल करुन केंद्रास कळवावे. स्वताचे संपूर्ण नाव, रजिस्ट्रेशन नंबर आणि कोणते बदल करायचे आहेत ते लिहावे.

 

* केंद्राचे नियम व अटी *

नाव नोंदणी

१) Online नाव नोंदणी करताना केंद्राच्या वेबसाईट वर Registration Form कलर फोटो व ओळखपत्रासहित भरा

२) कलर फोटो हा शक्यतो लग्नासाठी काढलेला, स्टुडीओ क्वालिटीचा, क्लिअर सॉफ्ट कॉपी मध्ये असावा. ओळखपत्राचा फोटो हा Pan Card, Driving License, Aadhaar Card किंवा Passport यापैकी कोणतेही एक चालेल.

३) नाव नोंदणी नंतर आपली माहिती २४ तासांत वेबसाईटवरती टाकली जाते. केंद्रात नावनोंदणी झाल्यानंतर सभासदांना रजिस्ट्रेशन नंबर दिला जातो.

४) वधू वर केंद्रात नाव नोंदणीसाठी व लग्न करण्यासाठी भारतीय कायद्यानुसार मुलाचे २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक आहे

५) नावनोंदणी केल्यांनतर आपल्या स्थळास अनुरूप असलेल्या स्थळांची माहिती आपण Response पाठवून कधीही घेवू शकता आणि संबंधीताशी स्वत: संपर्क करू शकता. इतर सभासदांना आपली माहिती योग्य वाटल्यास तेही आपणास संपर्क करू शकतात.

६) आपण संपर्क केलेल्या सभासदांना आपला नोंदणी क्रमांक सांगितल्यास ते आपली माहिती व फोटो वेबसाईटवर पाहू शकतात. Search by ID किंवा Grooms / Brides लिस्ट मध्ये रजिस्ट्रेशन आयडी वर क्लिक केल्यास फोटोसह पूर्ण प्रोफाइल उघडते.

७) वेबसाईटवरील Response पेज मधून निवडलेल्या स्थळांना Response पाठवल्यानंतर तुम्हाला त्या स्थळांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स व इतर महत्वाची माहिती ईमेलने लगेच मिळते.

८) Response पाठवणाऱ्यांनाच निवडलेल्या स्थळांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतात. त्यामुळे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळाल्यावर संबंधीताशी स्वत: संपर्क करावा.

९) केंद्रातुन एका सभासदाला दर 5 दिवसातून त्याच्या स्थळाला मॅच होणारे 5 बायोडाटे घेता येतात. म्हणजे प्रत्येक सभासद दर 5 दिवसात 5 बायोडाटे कधीही घेऊ शकतात.

१०) विवाहयोग केंद्रातर्फे किंवा स्वप्रयत्नाने जुळून आल्यावर त्या संबंधीची माहिती कार्यालयास कळवावी. म्हणजे सभासदाचा फोटो व बायोडाटा वेबसाईटवरून व फाईल मधून काढला जाईल.

११) केंद्रातर्फे विवाहयोग जमल्यास कोणतीही देणगी किंवा इतर पैसे द्यावे लागत नाहीत.

१२) आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा स्वतः तसेच आपले नातेवाईक, मित्र मंडळी मार्फत करुन घ्यावी. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास केंद्र जबाबदार राहणार नाही. ती जबाबदारी सभासदांची आहे.

१३) नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात विवाह जमेल याची खात्री किंवा हमी केंद्र देऊ शकत नाही. पालकांनी मुला / मुलींचा बायोडाटा पाहून, त्यांची शैक्षणिक पात्रता, आर्थिक क्षमता, शारीरिक अनुरूपता व अपेक्षा लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्थळे निवडावीत.

१४) वधु वर सूचक केंद्र दोन्ही पक्षांकरीता सारख्याच आत्मीयतेने व प्रामाणिकपणे काम करतो. तरी दोघांनी आपल्या स्थळांची खरी-खरी माहिती नोंदणी फॉर्म मधे लिहावी. ही प्रत्येक सभासदाची नैतिक जबाबदारी आहे.

१५) केंद्रातील स्थळासंबधित माहितीचा गैरवापर करू नये. तसे आढळल्यास संबंधित सभासदाचे सभासदत्व त्वरीत रद्द केले जाईल व कायदेशीर कारवाही केली जाईल. 
  About Company Find Privacy & You Help
  About Us Grooms Terms of Use Contact Us
  Rules Brides Privacy Policy Feedback
  Success Stories Divorced & Widowed  
    Search    
         
 
: 94 225 94 224
contact@vedicmaratha.com Follow Us  
         
© 2016-2020 Vedic Maratha Vadhu Var Kendra, All Rights Reserved ¦ Managed by : Vedic Analytics